शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

शंभर टक्के मतदान करणा-या गावाला मिळणार लाखाचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:00 PM

फिनिक्स सोशल फाउंडेशनच्यावतीने मतदार जागृती करण्यात येत आहे़ विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के  मतदान घडविणा-या गावांना एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सांगितले.

अहमदनगर: लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सर्व नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे.  नगर जिल्ह्यातील गावा-गावात शंभर टक्के  मतदान होण्यासाठी फिनिक्स सोशल फाउंडेशनच्यावतीने मतदार जागृती करण्यात येत आहे़ विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के  मतदान घडविणा-या गावांना एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सांगितले.कुठल्याही निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला तर योग्य उमेदवार निवडला जात नाही. कमी मतदान हे लोकशाहीला मारक असून, शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून गाव पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे़ मतदानासारख्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सोशल मीडियाचा वापर युवकांनी मतदार जागृतीसाठी करुन शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन बोरुडे यांनी केले आहे़ 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Votingमतदान