शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
3
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
4
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
5
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
6
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
7
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
8
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
9
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
10
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
11
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

चुलीत गेले नेते.. खड्ड्यात गेला पक्ष...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 3:38 PM

तालुक्यातील आंबड गावच्या प्रवेशद्वाराजवळ ‘चुलीत गेले नेते आणि खड्ड्यात गेला पक्ष...जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मंत्री, आमदार-खासदारांसह कोणत्याच पक्षाच्या पुढाºयाला गावात प्रवेश नाही’ असा फलक लावून मराठा आरक्षण मागणीचा आवाज गावातील तरुणाईने उठविला आहे.

ठळक मुद्देआंबडच्या तरुणाईचा आवाज : मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदी

अकोले: तालुक्यातील आंबड गावच्या प्रवेशद्वाराजवळ ‘चुलीत गेले नेते आणि खड्ड्यात गेला पक्ष...जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मंत्री, आमदार-खासदारांसह कोणत्याच पक्षाच्या पुढा-याला गावात प्रवेश नाही’ असा फलक लावून मराठा आरक्षण मागणीचा आवाज गावातील तरुणाईने उठविला आहे.तालुक्यातील सर्वपक्षाच्या पुढाºयांना आबंडच्या तरुणाईच्या या अभिनव आंदोलनास सामोरे जावे लागणार असून याचा फटका गावातील स्थानिक पुढाºयांनाही सहन करावा लागणार आहे.आंबडकर तरुणांनी हा फलक लावला असून याच गावाचे पुढारी गिरजाजी जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांनी पुढारी म्हणून गावात न येता गावकरी म्हणून गावात यावं, ते जर पुढारी-नेते म्हणून गावात आले तर निषेध करु, असे दत्ता जाधव या तरुणाने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले