शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

Lok Sabha Election 2019 : शिर्डीतून आमदार भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसकडून उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:13 PM

काँग्रेसने मंगळवारी रात्री उशीरा महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली.

अहमदनगर : काँग्रेसने मंगळवारी रात्री उशीरा महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात शिर्डीमधून श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.शिर्डीतून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आमदार कांबळे, उत्कर्षा रुपवते, राजू वाघमारे यांची नावे चर्चेत होती. यात कांबळे यांना तिकीट दिले आहे. कांबळे हे गत दोन विधानसभांमध्ये श्रीरामपूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. २००९ पासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव असून त्यात काँग्रेसला यश मिळविता आलेले नाही. काँग्रेसने प्रथमच स्थानिक व पक्ष संघटनेतून पुढे आलेला उमेदवार दिला आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९