शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

हिरव्या हिरव्या रानात...हरणांचा मुक्त संचार....अळकुटी परिसरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:32 PM

अळकुटी (ता. पारनेर) : अळकुटी गावांच्या पश्चिम भागात माळरानावर गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या पावसाने  माळरानावर हिरवा शालू पसरला  आहे. याच निसर्गरम्य वातावरणाचा सुखद आनंद घेण्यासाठी लोक माळावर सकाळ व संध्याकाळी परावर येतात. हरणाचे हे कळप पाहून लोकांनाही आनंदाचे भरते आले आहे.

अळकुटी (ता. पारनेर) : अळकुटी गावांच्या पश्चिम भागात माळरानावर गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या पावसाने  माळरानावर हिरवा शालू पसरला  आहे. याच निसर्गरम्य वातावरणाचा सुखद आनंद घेण्यासाठी लोक माळावर सकाळ व संध्याकाळी परावर येतात. हरणाचे हे कळप पाहून लोकांनाही आनंदाचे भरते आले आहे.

हिरवाईने  नडलेल्या  निसर्गरम्य वातावरणात. गेल्या  काही  दिवसांपासून  हरणांनी मुक्तपणे  हजेरी लावली आहे. अळकुटीकर एक आगळावेगळा निसर्गरम्य वातावरणाबरोबर हरणांच्या कळपाचा रेलचेल  दिसते आहे. हरणांच्या या आगमनाचा सुखद आनंद अनुभवत आहे. हरणं ही अळकुटीकरांनासाठी  एक कुतुहलचा  विषय बनला आहे. अनेक  जेष्ठ  व तरूण मंडळी माळावर  येत असल्याने हरणांच्या दर्शनाने  मनाला एक छान अनुभूती मिळते आहे. त्यामुळे  अनेकांची  पाऊल आता मोकळी हवा घेण्यासाठी माळावर  येत आहेत. त्याच बरोबर वन्यप्राण्याचे होणारे दर्शनाने एक छान अनुभूती मिळते आहे. 

--आम्ही नेहमी मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले काही दिवसापासून इथे येत आहोत. या परिसरात हरणांचे दर्शन होत आहे. त्यामुळे अळकुटीकरांना एक आगळा वेगळा अनुभव  येतो. 

-दिनेश भास्करराव शिरोळेनागरिक अळकुटी