शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंडची जंगी मिरवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 12:20 PM

संत शेख महंमद महाराज मंदीरात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्रीगोंदा(जि. अहमदनगर):  कोल्हापूर येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकाविणाऱ्या भाग्य फंड व भाग्यश्रीचे हनुमंत (वडील) पुजा( आई) इतर महिला मल्लांची श्रीगोंदेकरांनी जंगी मिरवणूक काढून तोफाची सलामी देत आनंदोत्सव साजरा केला. या कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याच्या महिला इंटरनॅशनल कुस्ती संकुलातील भाग्यश्री फंड बरोबर  पदकांची लयलूट करणाऱ्या वेदांतिका पवार  श्रुखलारतन पारखी, धनश्री फंड पल्लवी पोटफोडे, सोनिया चरक साक्षी इंगळे यांच्या पाठीवर ग्रामस्थांनी कौतुकाची थाप मारली. 

संत शेख महंमद महाराज मंदीरात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना भाग्यश्री फंड म्हणाली,  की श्रीगोंदेकरांच्या सदिच्छा पाठिमागे उभ्या आहेत. या यशात माझ्या आई वडीलांबरोबर माझे प्रशिक्षक व शिक्षकांचा मोठा वाटा आहे. आॅलपिक स्पर्धा डोळ्यासमोर सराव चालू आहे. यावेळी आप्पासाहेब सोनवणे सतिश मखरे सविता सांळुके, डफळ सर उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWrestlingकुस्ती