शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

कोपरगाव, मिरजगाव, श्रीगोंदा येथे मेकअप कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 11:57 PM

कोपरगाव/ मिरजगाव/ श्रीगोंदा : कोपरगाव, मिरजगाव, श्रीगोंदा येथील सखी मंच सभासदांसाठी मेकअप कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोपरगाव/ मिरजगाव/ श्रीगोंदा : कोपरगाव, मिरजगाव, श्रीगोंदा येथील सखी मंच सभासदांसाठी मेकअप कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच आपले व्यक्तिमत्व चांगले दिसण्यासाठी मेकअप कसा करावा, याच्या प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन सखींना मिळणार आहे. यावेळी पर्सनल जनरल मेकअप, आॅफिशियल मेकअप, पार्टी मेकअप या विषयांवर चर्चा आणि प्रात्यक्षिकाद्वारे सखी सदस्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी येताना सखींनी ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाद्वारे सखींना केव्हाही, कुठेही, कधीही सुंदर राहण्यासाठी कला अवगत करता येणार आहे. कार्यक्रमासाठी अहमदनगर येथील स्पार्कल मेकअप स्टुडिओच्या संचालिका सिनेमेकअप आर्टिस्ट अनुजा कांबळे या सखींना स्वत:चा मेकअप स्वत: कसा करावा, उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण कसे करावे, केसांची निगा कशी राखावी, डोळ्यांचीही उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी, यावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. सखींनी ९८५०२६४२०० व ९८५०३०२८०२ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)