शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

कौडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगल म्हस्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:20 AM

कौडगाव-त्रिभुवनवाडी-निंबोंडी या ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी राखीव होते. ज्येष्ठ नेते ...

कौडगाव-त्रिभुवनवाडी-निंबोंडी या ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी राखीव होते. ज्येष्ठ नेते अरूण आठरे व लक्ष्मण कारखेले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सरपंच पदासाठी मंगल राजेंद्र म्हस्के यांची तर उपसरपंचपदी अंबादास मोहन कारखेले यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीच्यावेळी सर्व सदस्य हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाथर्डीचे मंडल कृषी अधिकारी शेकटकर यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक देशमुख, तलाठी साळुंखे यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते. सरपंच -उपसरपंच निवडीची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला.

...

कौडगाव-त्रिभुवनवाडी-निंबोडी या गावाचा खुंटलेला विकास तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला आपण प्राधान्य देणार आहे.

-मंगल म्हस्के, सरपंच, कौडगाव ग्रुप ग्रामपंचायत.

..

०९ कौडगाव ग्रामपंचायत

..

ओळी-कौडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगल म्हस्के तर उपसरपंच पदी अंबादास कारखेले यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर जल्लोष करताना पदाधिकारी.