शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Ahmednagar: बंद पडलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आमदार सत्यजितत तांबे यांनी आणला ५५ लाखांचा निधी

By अरुण वाघमोडे | Published: April 07, 2023 6:01 PM

Satyajit Tambe: अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे बंद पडलेल्या महापालिकेच्या सावेडी येथील स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आमदार सज्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडून ५५ लाखांचा निधी आणला आहे.

- अरुण वाघमोडेअहमदनगर - अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे बंद पडलेल्या महापालिकेच्या सावेडी येथील स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आमदार सज्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडून ५५ लाखांचा निधी आणला आहे. या निधीच्या माध्यमातून हे केंद्र पुन्हा कार्यन्वित करून येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी नगर दौऱ्यावर आले असता आ. तांबे यांनी या केंद्राची पाहणी करत निधीबाबत माहिती दिली. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नगर शहरात राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने मनपाने २००७ रोजी सावेडी उपनगरातील प्रोफेसर चौक येथे मोफत स्वरुपात हे केंद्र सुरू केले होते. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून इमारतही बांधण्यात आली होती. स्व. प्रा. एन.बी. मिसाळ यांनी केंद्राचे संचालक म्हणून ११ वर्षे काम पाहिले.

मागील तीन ते चार वर्षांत मात्र हे केेंद्र बंद पडले. दरम्यान मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी हे केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या मात्र त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली नाही. आता आ. तांबे यांनी या केंद्रासाठी भरीव निधी आणल्याने हे केंद्र लवकरच कार्यन्वित होण्याची शक्यता आहे. दरम्यान आ. तांबे यांनी केंद्राची पाहणी केली तेव्हा त्यांच्यासमवेत मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे उपस्थित होते.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेAhmednagarअहमदनगर