शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

नगरमध्ये मोहरम विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:01 PM

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिकआणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहरम विसर्जन मिरवणुकीला आज दुपारी शहरातील कोठला व मंगलगेट हवेली येथून प्रारंभ झाला.

अहमदनगर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिकआणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहरम विसर्जन मिरवणुकीला आज दुपारी शहरातील कोठला व मंगलगेट हवेली येथून प्रारंभ झाला.या हुसेन, या हुसेन अशा घोषणा...सरबताचे वाटप आणि सवारी दर्शनासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ झाली. ताबूत सवारी सोबत आणि मिरवणुक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.कोठला येथून छोटे इमाम हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. कोठला परिसरात ही सवारी खेळविण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी कोठला परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सवारीवर फुलांची चादर तसेच नवसाचे मोरचंद सवारीला लावण्यासाठी नागरिकांची धडपड चालली होती. मंगलगेट हवेली येथून दुपारनंतर मोठे इमाम हसन यांची सवारी मार्गस्थ होणार आहे़ दरम्यान काल रात्री कत्तलची रात्रची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते़ मोहरम ताबूत मिरवणूक सायंकाळी सात पर्यंत दिल्लीगेटच्या बाहेर काढण्याचे पोलीसांनी उदिष्ट ठेवले आहे. मिरवणुकीत अधिकाऱ्यांसह १२०० पोलीसबळ तैनात करण्यात आले आहे.असा आहे मिरवणूक मार्गकोठला- फलटण पोलीस चौकी- मंगलगेट हवेली- आडते बाजार-पिंजार गल्ली- पारशा खुंट- जुना कापड बाजार- देवेंद्र हॉटेल - खिस्त गल्ली- पंचपीर चावडी- जुनी महानगरपालिका- कोर्टाची मागील बाजू - चौपाटी कारंजा- दिल्लीगेट- निलक्रांती चौक-बालिकाश्रम रोड- सावेडी गांव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर