शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

मोटारसायकलची बिबट्याला धडक; दोन पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:52 PM

मोटारसायकलला बिबट्या अचानक आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोन पोलीस जखमी झाले. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव शिवारातील रस्त्यावर शनिवारी (दि.२८ मार्च) रोजी सकाळी  साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. 

बेलवंडी : मोटारसायकलला बिबट्या अचानक आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोन पोलीस जखमी झाले. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव शिवारातील रस्त्यावर शनिवारी (दि.२८ मार्च) रोजी सकाळी  साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.         कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव शेलार व  अजिनाथ  खेडकर हे गव्हाणेवाडी चेक पोस्ट येथील दिवसपाळी ड्युटीवर होते. ते दोघे ड्युटी संपवून मोटारसायकलवरून माघारी येत असताना उक्कडगाव शिवारात मोटारसायकलला बिबट्या आडवा आला. यामुळे ते मोटारसायकलरुन पडून जखमी झाले आहेत. अपघातात अजिनाथ खेडकर यांना पायास व डोक्यास मार लागला असून नामदेव शेलार यांना खरचटले आहे. बेलवंडी येथील खाजगी रुग्णालयातील उपचार करण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाAccidentअपघातPoliceपोलिस