शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

स्वच्छ संगमनेरसाठी नगरपरिषदेचा पुढाकार

By admin | Published: May 07, 2017 3:22 PM

स्वच्छ संगमनेर उपक्रम हाती घेत नगरपरिषदेने ओला व सुका कचरा वर्गीकरण मोहिमेस सुरुवात केली आहे़

आॅनलाईन लोकमतसंगमनेर (अहमदनगर), दि़ ७ - स्वच्छ संगमनेर उपक्रम हाती घेत नगरपरिषदेने ओला व सुका कचरा वर्गीकरण मोहिमेस सुरुवात केली आहे़ शहर लवकरच ‘स्वच्छ व सुंदर’ होईल, असा विश्वास नगराध्यक्षा दुर्गा तांबे व्यक्त केला.संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने ‘स्वच्छ शहर, सुंंदर शहर’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ याबाबत माहिती देताना तांबे म्हणाल्या, संगमनेर शहर स्वच्छ करण्यासाठी संगमनेर नगर परिषदेच्या वतीने अनेक उपाय योजना करण्यात येत आहे. शहरातील नागरीकांनी शहर स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे. नागरिकांनी कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करावे. प्लॅस्टीक मुक्त संगमनेर करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने प्लॅटीक पिशवी वापरावर बंदी घालण्यात आली असून कापडी पिशवीचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.