शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

नगर तालुक्यात महाविकास आघाडीची मुसंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:24 AM

केडगाव : नगर तालुक्यात झालेल्या ५९ गावांच्या निवडणुकीत प्रथमच महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. मात्र, असे असले तरी भाजप ...

केडगाव : नगर तालुक्यात झालेल्या ५९ गावांच्या निवडणुकीत प्रथमच महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. मात्र, असे असले तरी भाजप नेते माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी व त्यांच्या समर्थकांनी आपले बालेकिल्ले शाबूत ठेवले. काही हक्काच्या गावात महाआघाडीची अनेक वर्षांची सत्ता संपुष्टात आली.

गावनिहाय विजयी उमेदवार असे : कामरगाव

: तुकाराम कातोरे, मंगल साठे, विमल सोनवणे, आशा ठोकळ, संदीप ढवळे, पूजा लष्करे, अश्विनी ठोकळ, लक्ष्मण ठोकळ, गणेश साठे, हाबू शिंदे, मुमताज पठाण.

इसळक : विशाल पवार, भारती शिंदे, मनीषा तांबे, अमोल शिंदे, चंदू खामकर, मनीषा गेरंगे, छायाताई गेरंगे, रावसाहेब गेरंगे, संजय खामकर.

पिपळगाव वाघा : पोपट वाबळे, यमुना कर्डिले, पोपट आंबेकर, सुलोचना नाट, गयाबाई नाट, दीपक ढगे, मंडाबाई शिंदे.

मठप्रिंप्री : हाैसराव नवसुपे, सरस्वती उकांडे, सुरेखा नवसुपे, शहाबाई कदम, हरिभाऊ माळी, कांतीलाल कळमकर, ज्ञानेश्वर उकांडे.

चास : युवराज कार्ले, सुवर्णा कार्ले, ज्योती वाळुंज, पोपट घुंगार्डे, जयश्री गोंडाळ, राजेंद्र गावखर, दीपाली देवकर, युवराज गायकवाड, संतोष गायकवाड, रुक्मिणी रासकर, विश्वास गावखरे, अर्चना कार्ले, श्रद्धा रासकर.

जेऊर : गणेश पवार, वैशाली पाटोळे, अनिता बनकर, ज्योती तोडमल, अनिल ससे, दिनेश बेल्हेकर, कार्तिकी शिंदे, मीना पवार, श्रीतेश पवार, वंदना विधाते, नीता बनकर, योगेश पाटोळे, शैलेश सदावर्ते, गणेश तवले, राजश्री मगर, मुसा मन्नू शेख, अश्विनी वाघमारे.

खडकी : प्रवीण कोठुळे, अर्चना कोठुळे, भाऊसाहेब बहिरट, सुरेखा गायकवाड, ज्योती कोठुळे, शांताबाई कोठुळे, जया भोसले, मनीषा कोठुळे, गोवर्धन कोठुळे.

निंबळक : शहाबाई रोहकले, बाळासाहेब कोतकर, राजेंद्र कोतकर, अर्जुन कोतकर, स्वाती गायकवाड, मोहिनी कोतकर, दत्ता कोतकर, राणी दिवटे, प्रिंयका लामखडे, श्रीकांत शिंदे, मालन रोकडे, विलास लामखडे, बाबा पगारे, पद्मा घोलप, सोमनाथ खांदवे, कोमल शिंदे, ज्योती गायकवाड.

रुईछत्तिशी : प्राजक्ता भांबरे, सुशीला पवार, जयश्री गोरे, लंका जगदाळे, आशा वाळके, विलास लोखंडे, नीलेश गोरे, किरण भापकर, प्रवीण गोरे, श्रीकांत जगदाळे, दीपाली गोरे.

तांदळी वडगाव : छाया घिगे, नीता घिगे, बाळासाहेब ठोंबरे, समाबाई मुनफन, राजू उबाळे, संगीता ठोंबरे, सोमनाथ पोकळे.

पिंपळगाव माळवी : मच्छिंद्र झिने, मंजाबापू बेरड, राधिका प्रभुणे, संतोष झिने, कांताबाई घोरपडे, सुरेखा पुंड, सुधीर गायकवाड, भारती बनकर,

सागर गुंड, संगिता झिने, इंद्रभान बारगळ, बेबी झिने, रंजना माळी.

मांजरसुभा : किरण कदम, मंगल कदम, सुनीता कदम, जालिंदर कदम, कविता वाघमारे, प्रशांत कदम, रूपाली कदम.

वाळुंज : पार्वती हिंगे, अर्चना म्हस्के, प्रमिला दरेकर, विजय शेळमकर, अनिल मोरे, नलिनी पाडळे, अलका दरेकर, कविता गायकवाड,

लता दरेकर, सुखदेव दरेकर, सुमीत रोहकले.

ससेवाडी : अश्विनी बळे, रोहिणी आठरे, दत्तात्रय जरे, प्रशांत ससे, चांगदेव ससे, सुजाता जरे, मथुरा ससे, अर्जुन जरे, मंगल ससे.

इमामपूर : बाजीराव आवारे, भीमराज मोकाटे, लक्ष्मी वाघमारे, आकांक्षा टिमकरे, मीना आवारे, सुमन मोकाटे, मुक्ताबाई मोकाटे,

बाबासाहेब जरे, मच्छिंद्र आवारे.

डोंगरगण : संतोष पटारे, पद्मा काळे, आशाबाई कदम, अशोक चांदणे, वैशाली मते, कांताबाई भूतकर, सर्जेराव मते, संतोष मते, भीमाबाई कोकाटे.

मांडवा : सुनीता गांगर्डे, आशा निमसे, सिंधूबाई निमसे, नीता निमसे, दिलीप निक्रड, मीराबाई निक्रड, रूपाली निमसे, श्याम निमसे, लताबाई निक्रड.

विळद : मनीषा बाचकर, राजेंद्र निकम, अनिल पठारे, मुमताज शेख, पूनम पगारे, प्रकाश गायकवाड, सुलोचना अडसुरे, संजय बाचकर, सागर जगताप, काशीबाई खताळ, संजना निमसे.

खारेकर्जुने : रोहिदास गायकवाड, ज्ञानेश्वरी गाडेकर, प्रभाकर मगर, जयश्री औरगे, भारती शेळके, रामेश्वर निमसे, सुनीता कावरे, बेबी लांडे,

अंकुश शेळके, सजंय बेकारसे, सुंदर निमसे.

बहिरवाडी : राजू दारकुंडे, अंजना येवले, कांता दारकुंडे, सुनीता जरे, मधुकर पाटोळे, सावळेराम चव्हाण, अनिता काळे.

देहरे : साजीद शेख, नंदा भगत, शीतल चोर, अश्विनी जाधव, दीपक जाधव, कल्याणी धनवटे, अजित काळे, बाळासाहेब बर्डे, रोहिणी करांडे,

जयश्री लांडगे, हिराबाई करांडे, अनिता काळे, प्रकाश लांडगे.

हिवरे बाजार : विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादीर, रोहिदास पादीर, रंजना पवार, पोपटराव पवार, विमल ठाणगे.

गुंडेगाव : वैशाली चौधरी, संतोष भापकर, सुनील भापकर, जयश्री कुताळ, कुसुम हराळ, संजय कोतकर, छाया माने, संदीप जाधव, सुरेखा चौधरी,

नानासाहेब हराळ, साधना चौधरी, मंगल सकट, संतोष धावडे.

चिचोंडी पाटील : दत्तू धुळे, शरद पवार, यशोदा कोकाटे, संदीप काळे, वैभव कोकाटे, मनीषा ठोंबरे, सविता खराडे, अर्चना चौधरी, दीपक हजारे,

अशोक कोकाटे, रिता कांबळे, कल्पना ठोंबरे, मंगल बेल्हेकर, जयश्री कोकाटे, मनोज कोकाटे.

बुऱ्हाणनगर : सविता तापकीर, रावसाहेब कर्डिले, शीतल धाडगे, वैभव वाघ, निखिल भगत, मंगल कर्डिले, दिलावर पठाण, सरस्वती कर्डिले,

मंदा साळवे, भास्कर पानसरे, सुनीता तरवडे, सुषमा साळवे, स्वाती कर्डिले, जालिंदर जाधव, राजेंद्र पाखरे.

गुणवडी : राजेंद्र कोकाटे, अमोल नागवडे, प्रतिभा शेळके, रावसो शेळके, संजना साळवे, स्मिता शेळके, हर्षवर्धन शेळके,

शारदा परभणे, शीतल शेळके.