शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

साकुरमधील मुस्लिम बांधव घरातच रमजान ईद साजरी करणार; मुस्लिम जमात ट्रस्टचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 1:19 PM

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील मुस्लिम बांधव अत्यंत साध्या पध्दतीने घरातच औपचारिक विधी पार पाडत यंदा रमजान ईद साजरी करणार आहे, अशी माहिती मुस्लिम जमात ट्रस्ट, साकूरचे अध्यक्ष इसाक पटेल व मुस्लिम सेवा संघ अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी दिली. 

संगमनेर : तालुक्यातील साकूर येथील मुस्लिम बांधव अत्यंत साध्या पध्दतीने घरातच औपचारिक विधी पार पाडत यंदा रमजान ईद साजरी करणार आहे, अशी माहिती मुस्लिम जमात ट्रस्ट, साकूरचे अध्यक्ष इसाक पटेल व मुस्लिम सेवा संघ अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी दिली.     देशासमोर कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे उद्योग, व्यवसाय, कारखाने सर्व काही बंद असल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रस्टच्यावतीने साकूर परिसरातील गरजू कुटुंबांना अन्न धान्य, किराण्याचे वाटप करण्यात आले आहे. ही सर्व परिस्थिती पाहता यंदा ईदसाठी नवीन कपडे आदी वस्तू खरेदी करू नये. यावर्षी ईदगाह अथवा मस्जिदमध्ये सामूहिक नमाज पठण होणार नाही. घरातच नमाज पठण करू. संपूर्ण विश्वकल्याण्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन ट्रस्टचे उपाध्यक्ष अश्पाक पटेल, ग्रामपंचायत सदस्य दादा पटेल, रफीक चौगुले, अल्ली मोमीन, शेरमहंमद हवालदार, हैदर पटेल, ईस्माइल शहा  यांनी केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरEid e miladईद ए मिलाद