शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

नगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 8:16 PM

जयंत पाटील यांचा दावा : माध्यमांच्या बातम्या चुकीच्या असल्याचे केले ट्वीट

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला सोडल्याचे पत्रकारांना सांगितले. मात्र, ते उपरोधिक बोलले की घोषणा केली याबाबत संभ्रम निर्माण झाला असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरची जागा राष्ट्रवादीच लढविणार असल्याचा खुलासा ट्वीटरवर केला आहे.अकलूज येथे शुक्रवारी मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आले होते. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते पत्रकारांशी ते बोलत होते. ‘नगरची जागा काँग्रेसला सोडणार का?’ या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले़ ‘काँग्रेस.. काँग्रेस’ असे शरद पवार पुटपुटले. त्यावर सर्व माध्यमांनी नगरची जागा काँग्रेसला सोडणार असल्याच्या बातम्या केल्या. या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीटरवर खुलासा करीत नगरची जागा राष्ट्रवादीच लढविणार असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार