शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

शेतक-यांनी ठोकले नेवासा महावितरणच्या कार्यालयाला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 6:22 PM

नेवासा तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने बुधवारी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या स्वीय सहाय्यकांनी तसेच संतप्त शेतक-यांनी नेवासा येथील बसस्थानक जवळील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले.

नेवासा : तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने बुधवारी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या स्वीय सहाय्यकांनी तसेच संतप्त शेतक-यांनी नेवासा येथील बसस्थानक जवळील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. वीज प्रश्नावर तालुक्यात आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत.सध्या रब्बी हंगाम सुरु असून ऐन पीक उभारणीच्या काळात महावितरणकडून शेतक-यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. नेवासा तालुक्यातील शेतक-यांना वेळेवर वीज बिले देण्यात आलेली नाहीत तसेच पूर्व सूचना न देता अचानकपणे सब स्टेशनमधून वीज पुरवठा खंडित करण्यात आला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून २०० ते २५० रोहित्र बंद करण्यात आली आहेत. काही ठिकाणी जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही़ त्यामुळे महावितरण विरोधात नाराजीचा सूर आहे. यावेळी आमदार मुरकुटे यांचे स्वीयसहायक बाळासाहेब क्षीरसागर, महेश निपुंगे, शेतकरी रामेश्वर चावरे, अशोक शिंदे, बाळासाहेब शिंदे, राजू शिंदे, लक्ष्मण शिंदे, भाऊराव नागरे, पोपट शेकडे, दत्ता निकम, रमेश गवांदे, किरण खाटीक, दत्तात्रय मते, प्रकाश धनवटे आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा