शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाही - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 6:01 AM

भगवानबाबांनी गड निर्माण केला आहे. गडापेक्षा कोणीही मोठा नाही.

पाथर्डी (जि. अहमदनगर) : भगवानबाबांनी गड निर्माण केला आहे. गडापेक्षा कोणीही मोठा नाही. भगवानगड हा ऊर्जा स्थान आहे. २०१४ मध्ये माझ्या वाहनावर दगडफेक झाली. त्या दिवसानंतर आज भगवानबाबांनी मला न्याय दिला असून मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधीदिली आहे, अशी भावना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.भगवानगडावर (ता. पाथर्डी) गुुरुवारी मुंडे यांनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मंत्री असलो तरी एक भक्त म्हणून गडावर आलो आहे. माझ्या हातून जनतेची सेवा घडावी. भगवानगडावर माझ्या वाहनावर दगडफेक झाली होती. मात्र भगवानबाबांनीच मला न्याय दिला आहे. बाबांची शक्ती व प्रेरणा मला अनेक वर्षापासून काम करण्याची ऊर्जा देत आहे. गड हे शक्तीपीठ असून मठाधिपतींना गडाच्या विकासासाठी मदत करणार आहे.भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले, भगवानगडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने गडाचा अन् भगवानबाबांचा भक्त बनून यावे. गड प्रत्येकाचे स्वागत करील. गडावर राजकीय भाषण बंदी कायम राहिल. यावेळी मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे