शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 1:12 PM

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे दुचाकीवरून खाली उतरत असताना बेवारस जनावरांचा धक्का लागून डांबरी रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून एकाचा मृत्यू झाला.

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे दुचाकीवरून खाली उतरत असताना बेवारस जनावरांचा धक्का लागून डांबरी रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून एकाचा मृत्यू झाला.

जयराम गणपत दिघे ( वय ५५ वर्षे रा. तळेगाव दिघे ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी ( दि. २ ) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तळेगाव दिघे ( जुनेगाव ) येथील जयराम गणपत दिघे हे एका व्यक्तीच्या दुचाकीवरून कोपरगाव रस्त्याने गावाकडे येत होते.

    जुनेगावच्या छत्रपती संभाजी चौकानजीक ते दुचाकीवरून खाली उतरत असताना गावातील बेवारस जनावरांचा त्यांना धक्का लागून ते डांबरी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर जयराम दिघे यांना तातडीने संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा मृतदेह घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जयराम दिघे यांना मृत घोषित केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघातDeathमृत्यू