शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून एक जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 5:06 PM

जामखेड शहर व तालुुक्यात रविवारी (दि.१० मे) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून शेतकरी राजेंद जाधव (वय ६४) हे जखमी झाले. 

जामखेड : शहर व तालुुक्यात रविवारी (दि.१० मे) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून शेतकरी राजेंद जाधव (वय ६४) हे जखमी झाले.  जामखेड शहर व तालुक्यातील शिऊर, सावरगाव, कुसडगाव, झिक्री, नान्नज, दैवदैठण, हळगाव, नायगाव, धोंडपारगाव, पाडळी, नाहुली, पाटोदा परिसरात वादळी वाºयासह गारांसह पाऊस पडला. या पावसामुळे फळबागाांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. विजेच्या तारा पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर नाहुली येथील शेतकरी राजेंद्र दशरथ जाधव यांच्या अंगावर वीज पडली. यात ते जखमी झाले आहेत. त्यांना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडRainपाऊस