शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

एसटी व दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 3:28 PM

नगर रोडवरील निकाळजेवस्ती येथे एस.टी .बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

शेवगाव : नगर रोडवरील निकाळजेवस्ती येथे एस.टी .बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

रविवारी सकाळी साडेअकारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. संजय नाथा कदम (वय ४८ रा. मंगरूळ, ता. शेवगाव ) हे जागीच मृत्युमुखी पडले तर निवृत्ती होना भांगरे हे जखमी झाले असून त्यांना शेवगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी अमोल संजय कदम यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मयत हे  ढोरजळगाव येथील श्रीराम विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. तर जखमी हे कांबी हायस्कूल येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. 

   संजय कदम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावAccidentअपघातDeathमृत्यू