शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
6
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
8
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
9
राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार
10
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
11
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
12
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
13
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
14
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
15
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
16
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
17
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
18
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
20
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...

माजी आमदार गडाख यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 4:33 PM

वडाळा बहिरोबा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केलेल्या चक्का जाम आंदोलन प्रकरणी

नेवासा : वडाळा बहिरोबा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केलेल्या चक्का जाम आंदोलन प्रकरणी दाखल गुन्ह्यात नेवासा न्यायालयाने माजी आमदार शंकरराव गडाख व जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांच्याविरूद्ध पकड वॉरंट काढले आहे. शनिवारी (दि़ १६) या दोघांना हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.वडाळा बहिरोबा येथील रास्ता रोको व चक्का जाम आंदोलन प्रकरणी १४ आॅगस्ट २०१७ रोजी नेवासा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३४१, १४३, १४९ व १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानुसार शंकरराव गडाख व सुनील गडाख यांना १६ मार्चला न्यायालयात हजर करावे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोनई पोलिसांना बजावला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर