शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

बालविकास मंच सदस्यांसाठी रविवारी चित्रकला स्पर्धा

By admin | Published: August 29, 2014 1:03 AM

अहमदनगर : लोकमत बालविकास मंच व रचना कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिनानिमित्त विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

अहमदनगर : लोकमत बालविकास मंच व रचना कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिनानिमित्त विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ३१ आॅगस्ट २०१४ रोजी सकाळी ९ वाजता दादा चौधरी विद्यालय, कोर्टगल्ली, अहमदनगर येथे होणार आहे.स्पर्धेचे गट पुढीलप्रमाणे- गट १ : बालवाडी, गट २ : इ. पहिली ते दुसरी, गट ३ : तिसरी ते चौथी, गट ४ : इ.पाचवी ते सहावी, गट ५ : इ. सातवी ते आठवी, गट ६ : इ. नववी ते दहावी, गट ७ : मुकबधीर व मतिमंद, अपंग.स्पर्धेचे नियम व अटी- स्पर्धेसाठी फक्त कागद देण्यात येईल. इतर साहित्य विद्यार्थ्यांनी स्वत: आणावे, विषय स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात येईल. सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठी गट क्र.१ ते ७ प्रवेश फी रु. ५ असणार आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रवेश फी शनिवार, दि. ३० आॅगस्ट २०१४ सायं. ५ वा.पर्यंत महाविद्यालयात किंवा लोकमत भवन, सावेडी रोड, अहमदनगर येथे जमा करावी. अधिक माहितीसाठी रचना कला महाविद्यालय, सांगळेगल्ली. फोन- ०२४१-२३४५८८१ किंवा लोकमत भवन, पत्रकार चौक, सावेडी, फोन- ०२४१-२४२९९०२ येथे संपर्क साधावा. (प्रतिनिधी)