शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पॅसेंजर सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:53 AM

२५ एप्रिलपासून बंद असलेल्या दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या चार पॅसेंजर डेटलाईन अखेर संपली.

विसापूर : २५ एप्रिलपासून बंद असलेल्या दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या चार पॅसेंजर डेटलाईन अखेर संपली. गेल्या सहा महीन्यात रेल्वे प्रशासनाकडून पॅसेंजर सुरु करण्याबाबत अनेक वेळा डेटलाईन देण्यात आली होती. परंतु तारीख पुढे ढकलण्यात येत होती.प्रथम २५ एप्रिल ते १३ जुलै या पावणे तीन महिने कालावधीत पॅसेंजर बंद होत्या. आषाढी एकादशी निमित्ताने १४ जुलै ते ३१ जुलै अशा १७ दिवस रेल्वे प्रशासनाकडून पॅसेंजर सुरु करण्यात आल्या होत्या. आषाढी वारी संपल्यावर १ आॅगस्टपासून सुमारे सव्वादोन महीने बंद होत्या. आता मात्र रेल्वे प्रशासनाने नवरात्र, दसरा व दिवाळी या सनासुदीचे दिवसात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सकारात्मक निर्णय घेऊन सुमारे सहा महिने बंद असणा-या पॅसेंजर पुर्ववत चालू केल्या आहेत. सहा महीने दौंड -मनमाड रेल्वे मार्गावरील विसापूरसारखे रेल्वे स्थानके केवळ नावापुरती शिल्लक राहीली होती. प्रवाशांविना या स्थानकांवर सतत शुकशुकाट जाणवत होता. ही सर्व स्थानके केवळ क्रॉसिंग स्टेशन बनले होते. दौंड-मनमाड मार्ग अत्यंत जुना झाल्याने या मार्गावर दुरुस्तीचे अनेक ठिकाणी कामे चालू आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर बंद ठेवण्याचे धोरण सुरू केले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा