शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

महिला न्यायाधीशाचा पतीकडून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 3:57 PM

पतीकडून मानसिक छळ होत असल्याची फिर्याद पारनेरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कोकाटे यांनी मंगळवारी पारनेर पोलीस ठाण्यात दिली.

पारनेर:पतीकडून मानसिक छळ होत असल्याची फिर्याद पारनेरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कोकाटे यांनी मंगळवारी पारनेर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पतीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने न्यायालयीन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.पारनेर येथील न्यायालयात पूजा नारायण कोकाटे या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आहेत. त्यांनी २ डिसेंबरला पती प्रवीण संताजी देवकर (रा. कोठे बाभूळसर, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे. ४ जुलै २०१० ते २ डिसेंबर २०१८ दरम्यान नांदत असताना तू वकील आहे, म्हणून तुझ्याबरोबर लग्न केले, असे म्हणून लोकांसमोर अपमान केला. तसेच तुझ्यााविरोधात सर्वोच्च व उच्च न्यायालयात खोट्या तक्रारी करेन, अशी धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी प्रवीण देवकर याच्या विरोधात मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कविता भुजबळ या पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर