शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

पेट्रोल पंपासमोर मालमोटारीने घेतला पेट; कोल्हार येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 11:35 AM

कोल्हार-बाभळेश्वर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर साखरेच्या पोत्याने भरलेल्या मालमोटारीने शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पेट घेतला. 

कोल्हार : कोल्हार-बाभळेश्वर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर साखरेच्या पोत्याने भरलेल्या मालमोटारीने शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पेट घेतला. कोल्हार-बाभळेश्वर  रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळी असते. या रस्त्यावरुन जाणारी साखरेचे पोते असलेली मालमोटार कोल्हार-बाभळेश्वर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी मोलमोटारीचा टायर फुटला. त्यानंतर इंधन गळती होऊन मालमोटारीने पेट घेतला. मालमोटारीत साखरेची पोती असल्याने साखर विरघळायला सुरवात झाली. त्यामुळे आग आणखी भडकली. आग भडकू लागल्याने पेट्रोल पंप कर्मचारी, नागरिकांनी तातडीने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळात अग्निशामक बंब दाखल झाला. त्यानंतर आग आटोक्यात आली. क्रेन आणि जेसीबीच्या सहायाने मालमोटार पेट्रोलपासासून दूर ओढण्यात आली. यामुळे मोठी दुर्घटन टळली.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघातfireआग