शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

दिव्यांग प्रकाश भोसले शिष्यवृत्तीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 3:50 PM

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निंबळक येथील जिल्हा परिषद शाळेतील इ५ वी मधील दिव्यांग विद्यार्थो प्रकाश भोसले यांनी २१० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.

निंबळक : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निंबळक येथील जिल्हा परिषद शाळेतील इ५ वी मधील दिव्यांग विद्यार्थो प्रकाश भोसले यांनी २१० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.प्रकाश हा जन्मत:च बहुविकलांग आहे. तो व्हीलचेअरचा आधार घेत शाळेत येतो. त्याने दिव्यांगावर मात करत हे निर्भेळ यश प्राप्त केले आहे. त्याला वर्गशिक्षक शरद जाधव यांच्यासह सर्व शिक्षकांबरोबरच मुख्याध्यापिका यमुना शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले. योगदिनाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकांनी एक हजार रुपये देऊन सरपंच साधनाताई लामखडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार केला. मुख्याध्यापक पोपट धामणे, अखिल शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे, दत्तात्रय कडूस, सुखदेव पालवे, दिगंबर भारती, दत्तात्रय जाधव, विशाल कुलट , मंदाकिनी बोंबले, कल्पना शिंदे, अलका कांडेकर, प्रज्ञा हापसे, सुनिता रणदिवे, प्रयागा मोहोळकर, सुजाता किंबहुणे, अर्चना जाचक उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद