शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

मराठा आरक्षणासाठी दहा दिवसांपासून पाथर्डीत ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 3:54 PM

गेल्या दहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी वसंतराव नाईक चौकात ठिय्या आंदोलन चालू असून रविवारी सकाळी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे व आमदार मोनिका राजळे यांनी आंदोलनाला भेट देत जाहीर पाठिंबा दिला.

पाथर्डी : गेल्या दहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी वसंतराव नाईक चौकात ठिय्या आंदोलन चालू असून रविवारी सकाळी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे व आमदार मोनिका राजळे यांनी आंदोलनाला भेट देत जाहीर पाठिंबा दिला. २७ जुलै रोजी पाथर्डी शहरात मराठा क्रांती मोर्चातर्फे भव्य मोर्चा काढला. मोर्चानंतर आंदोलकांनी नाईक पुतळयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.या आंदोलनात दररोज विविध गावांचे हजारो युवक सहभागी होत आहेत. दिवसभर ठिय्या व रात्री विविध कार्यक्रम असा नित्यक्रम गेल्या दहा दिवसांपासून चालू आहे. रविवारी सकाळी ढाकणे यांनी भेट दिली. सरकारच्या चुकीच्या घोरणांमुळे आरक्षणाचा प्रश्न चिघळला असून तामिळनाडू राज्यात ७० टक्के आरक्षण मिळते तर महाराष्ट्रात का मिळत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस हे फसवणीस आहेत. या प्रश्नावर आता सर्व वारक-यांनी एकत्र येवून आंदोलन उभे करावे, असे ते म्हणाले.आ. राजळे म्हणाल्या की, मराठा आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, येत्या ९ आॅगस्ट रोजी होणा-या आंदोलनात आम्ही सहभागू राहू. शासनाने होस्टेलच्या बाबतीत ज्या घोषणा केल्या होत्या त्याला विलंब झालेला आहे परंतु हे प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील. तसेच मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीत सर्वांनी मते मांडली आहेत. मराठा बांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी