शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावरून दोन गटात राडा

By admin | Published: October 15, 2016 12:30 AM

अहमदनगर : सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली़ यावेळी गज,काठ्या, तलवार व लाकडी दांड्याने झालेल्या

अहमदनगर : सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली़ यावेळी गज,काठ्या, तलवार व लाकडी दांड्याने झालेल्या मारहाणीत चार जण जखमी झाले़ ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील आशा टॉकीज चौकाजवळ घडली़ घटनेनंतर परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे़ याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अकिब अन्सार शेख (तख्ती दरवाजा,नगर) याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आकाश निस्ताने याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून निस्ताने याच्यासह अमोल शर्मा, अजय, विजय (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी आशा टॉकिज चौकात येऊन घोषणाबाजी केली़ या फिर्यादीवरून पोलिसांनी निस्ताने याच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ महेश लालया बोडखे (रा़ नांगरे गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीत दहा ते पंधरा जणांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे़ या फिर्यादीवरून पोलिसांनी शाबिर शेख, फूरकान शबिर शेख, बोबीन शेख बोबो, मोहसीन उर्फ मामू कुरळेकेसवाले, शहाफौजल बुऱ्हाण शेख, शकिल शेख, अजहर शेख, जावेद भेळवाला, मोइन शरबतवाला, मयून उमर शेख, शहानावाज खान, दानिश शेख, मोहंम्मद गफूर यांच्यासह अज्ञात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ यावेळी झालेल्या मारहाणीत चार जण जखमी झाले.