शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

राधाकृष्ण विखेंना प्रवरेच्या संस्था बळकावयाच्या आहेत - अशोक विखेंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 7:16 PM

विखे म्हणाले, वडिलांच्या इच्छेखातर मी प्रवरा एज्युकेशन ट्रस्टचे कार्याध्यपद स्वीकारले. या संस्थांचा राजकीय वापर होण्याची भीती त्यांना वाटत होती. राधाकृष्ण विखे, शालिनी विखे तसेच डॉ. सुजय हे सर्व संस्था वैयक्तिक मालकीच्या असल्याप्रमाणे कारभार करतात. सत्ता आणि पैशाच्या बळावर ते हे सर्व क रू पाहत आहेत.

श्रीरामपूर : सत्ता आणि पैशाच्या बळावर राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना प्रवरेच्या सर्व संस्था बळकवायच्या आहेत. पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी या संस्थांचा राजकारणासाठी वापर होऊ नये, यासाठी मला कार्याध्यक्षपदी नेमले. जनता व न्यायाच्या तत्त्वासाठी माझी लढाई यापुढेही सुरूच राहील, असा इशारा अशोक विखे यांनी दिला.मुळा प्रवरा वीज संस्थेच्या कामकाजावरून विखे यांच्यासह माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राधाकृष्ण विखे यांना लक्ष्य केले आहे. या संस्थेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के यांनी गैरव्यवहारांचे आरोप नुकतेच फेटाळले होते. त्याला उत्तर देण्यसाठी आज अशोक विखे, तसेच भानुदास मुरकुटे यांनी पत्रकार परिषद घेतली.विखे म्हणाले, वडिलांच्या इच्छेखातर मी प्रवरा एज्युकेशन ट्रस्टचे कार्याध्यपद स्वीकारले. या संस्थांचा राजकीय वापर होण्याची भीती त्यांना वाटत होती. राधाकृष्ण विखे, शालिनी विखे तसेच डॉ. सुजय हे सर्व संस्था वैयक्तिक मालकीच्या असल्याप्रमाणे कारभार करतात. सत्ता आणि पैशाच्या बळावर ते हे सर्व क रू पाहत आहेत. मी माझ्या कार्यकाळात प्रवरा परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता मात्र बाराशे विद्यार्थी संस्थेतून कमी झाले आहेत. वसतिगृह खाली झाले असून प्रवरा अभियांत्रिकीमध्ये केवळ पन्नास टक्के प्रवेश होऊ शकले. गेल्या क ाही महिन्यांपासून कामगारांचे पगारदेखील थकले आहेत. आजवर असे कधीही घडले नव्हते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील