शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

राहुरी मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे तनपुरे पाचव्या फेरीअखेर १५ हजार मतांनी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:30 AM

राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे पाचव्या फेरीनंतर १५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले पिछाडीवर आहेत. 

 राहुरी : राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे पाचव्या फेरीनंतर १५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले पिछाडीवर आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पाचव्या फेरीत तनपुरे यांना ६ हजार ३६३ इतकी मते पडली आहेत. शिवाजी कर्डिले यांना २ हजार ४३९ मते पडली आहेत. तिस-या फेरीत तनपुरे यांनी ७ हजार ३१३ तर कर्डिले यांनी २ हजार ९४० मते मिळाली.हे तिस-यांदा राहुरी मतदारसंघातून रिंगणात होते. यापुर्वी नगर-नेवासा मतदारसंघातून तिनदा आमदार झाले होते. राहुरीतून ते दोनदा आमदार झाले. राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे रिंगणात आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते. 

टॅग्स :Prajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेRahuriराहुरी