शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

पाणलोटात पावसाचा जोर वाढला; भंडारदरा धरण ६० टक्के भरले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 10:20 AM

भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रभर पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात घाटघर येथे सुमारे पावणे सात इंच तर रतनवाडी येथे पाच इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वाढली. धरणातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळी सहा वाजता ६० टक्के झाला होता.

राजूर : भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रभर पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात घाटघर येथे सुमारे पावणे सात इंच तर रतनवाडी येथे पाच इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वाढली. धरणातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळी सहा वाजता ६० टक्के झाला होता.

       मागील दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून आहे. त्यातच गुरुवारी रात्री पासून शुक्रवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. घाटघर येथे सकाळी १७० मिलिमीटर तर रतनवाडी येथे १५९ मिलिमीटर, पांजरे येथे १३० मिलिमीटर तर भंडारदरा येथे १२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

       दरम्यान, कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगांतही पावसाचा जोर कायम आहे. त्यातच निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाकी येथे ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वाकी येथील लघु पाटबंधारे तलावावरून सकाळी सहा वाजता १ हजार २२ क्युसेकने  पाणी नदीपात्रात झेपावले.  यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळी सहा वाजता ५ हजार३५२दशलक्ष घनफूट इतका झाला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणWaterपाणीRainपाऊस