शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राजेंद्र नागवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 5:17 PM

नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व दीपक नागवडे यांनी त्यांच्या सहका-यांसह शुक्रवारी सिध्देटेक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व दीपक नागवडे यांनी त्यांच्या सहका-यांसह शुक्रवारी सिध्देटेक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.नागवडे यांच्याबरोबर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, नागवडे साखर कारखान्याचे संचालक अ‍ॅड.सुनील भोस, विलास काकडे, सुभाष शिंदे यांनीही यावेळी प्रवेश केला.यावेळी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, खासदार डॉ.सुजय विखे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, आमदार राहुल कुल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजपात राजेंद्र नागवडे व त्यांच्या सहका-यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपा, सेना उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय व्हावे, असे आवाहन केले.राजेंद्र नागवडे म्हणाले, श्रीगोंदा तालुक्यातील पाणी, रस्ते व सहकारी संस्थांना मदत व शेतक-यांचे शेतीमालाचे प्रश्न सुटण्यासाठी भाजपात प्रवेश केला आहे. नागवडे यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंद्यात भाजपला बळ मिळाले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर