ठळक मुद्देआपल्याला आता जुने जतन करावे लागेल, या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानावर युतीच्या काळात तुमच्याकडे कृषी खाते होते.घोडे मैदान जवळच आहे. तुम्ही भाजपात आले तर तुमचे स्वागतच आहे. पुन्हा युतीचीच सत्ता येईल आणि कृषि खाते तुम्हाला मिळेल, असे राम शिंदे म्हणाले.
अहमनगर - आपल्याला आता जुने जतन करावे लागेल, या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानावर युतीच्या काळात तुमच्याकडे कृषि खाते होते. घोडे मैदान जवळच आहे. तुम्ही भाजपात आले तर तुमचे स्वागतच आहे. पुन्हा युतीचीच सत्ता येईल आणि कृषि खाते तुम्हाला मिळेल, असे राम शिंदे म्हणाले आहेत.
जिल्हा परिषदच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रगतशील व गोपालक परस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते, यावेळी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, शालिनी विखे, राजश्री घुले, अनुराधा नगवड़े, सभापती अजय फटंगरे आदि उपस्थित होते.