शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

रामनाथ वाघ यांचे काम एक नंबरचे- शरद पवार यांचे गौरवोद्गार, वाघ यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पवार अहमदनगरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:03 PM

अहमदनगर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त अ‍ॅड. रामनाथ लक्ष्मण वाघ यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार अहमदनगरमध्ये दाखल झाले आहेत.

   अहमदनगर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त अ‍ॅड. रामनाथ लक्ष्मण वाघ यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार अहमदनगरमध्ये दाखल झाले आहेत.वाघ यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आणण्यात आले आहे. दुपारी अमरधाम स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.शरद पवार यांनी वाघ यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, रामनाथ वाघ यांचा जन्म एक आॅगस्टला झाला, त्यांचा अमृतमहोत्सवी सत्कार एक तारखेला झाला. त्यांचे निधनही एक तारखेला झाले. त्यांनी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात एक नंबरचे काम केले, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले. यावेळी नगर शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पवार हे प्रथमच नगरला आले आहेत.