शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

नातेवाईकानेच दोन अल्पवयीन मुलींना पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 5:37 PM

येठेवाडी (ता.संगमनेर) येथील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना नातेवाईकानेच पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात रविवारी संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोटा : येठेवाडी (ता.संगमनेर) येथील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना नातेवाईकानेच पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात रविवारी संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येठेवाडी येथून रमेश धोडींबा डोंगरे (रा.आभाळवाडी) याने जवळच्या नातेवाईकांच्या १३ व १५ वर्षांच्या दोन सख्या बहिणी असलेल्या मुलींना आभाळवाडी येथे आणले. १७ आॅगस्ट रोजी या मुलींना येठेवाडी येथील घरी सोडतो असे सांगून रमेश डोंगरे त्यांना घरी घेऊन गेला. या मुली घरी परतल्या नाही. शोध घेऊनही मुली आढळून आल्या नाहीत. संबंधित मुलींच्या आईने शनिवारी रात्री याबाबत घारगाव पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी रमेश डोंगरे विरूद्ध मुली पळवून नेल्याचा रविवारी गुन्हा दाखल केला आहे. फौजदार मंगलसिंह परदेशी पुढील तपास करीत आहे.