शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

नगरकरांंना दिलासा : पहिल्या कोरोनाबाधीत रुग्णाला लवकरच डिस्चार्ज; तीन अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:52 AM

नगरकरांसाठी दिलासायदायक बातमी आहे. पहिल्या रुग्णाला लवकरच डिस्चार्य मिळू शकतो. कारण या रुग्णाचे पहिले तीन अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अंतिम २४ तासांचा अहवाल उद्या शुक्रवारी मिळणे अपेक्षित आहे.

अहमदनगर : नगरकरांसाठी दिलासायदायक बातमी आहे. पहिल्या रुग्णाला लवकरच डिस्चार्य मिळू शकतो. कारण या रुग्णाचे पहिले तीन अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अंतिम २४ तासांचा अहवाल उद्या शुक्रवारी मिळणे अपेक्षित आहे. या रुग्णाची प्रकृती पाहता हा अहवालही निगेटीव्ह येईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ़ अनिल बोरगे यांनी दिली. नगरमध्ये कोरानाबाधित तीन रुग्ण आढळून आहेत. या रुग्णांना बुथ हॉस्पीटल येथे डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या तिन्ही रुग्णांची महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त सुनील पवारआणि आरोग्य अधिकारी डॉ़ बोरगे यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीनंतर बोरगे यांनी  वरील महिती दिली. बोरगे म्हणाले, नगरमधील तिन्ही कोरानाबाधित रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. पहिल्या रुग्णांची ७ आणि पुन्हा १४ दिवसांचा अहवाल निगेटीव्ह आलेला आहे. १४ दिवसांनंतर अंतिम चाचणी २४ तासानंतर करणे आवश्यक आहे. त्यानुसार पहिल्या रुग्णाच्या स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल उद्या शुक्रवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास पहिल्या रुग्णाला घरी सोडण्यात येईल, असे बोरगे यांंनी सांगितले.अन्य दोन रुग्णही ठणठणीतअन्य दोन रुग्णांची प्रकृती देखील ठणठणीत आहे. तिस-या रुग्णाच्या संपर्कात कोण कोण आले? याचे सर्वेक्षण महापलिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांच्या स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल कसा येतो, त्यानुसार पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे बोरगे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य