शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

नगर स्थापना दिनानिमित्त ५३१ झाडे लावण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:17 AM

अहमदनगर : अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त नगर जल्लोषच्या वतीने ५३१ झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असून, वृक्ष लागवडीचा प्रारंभ ...

अहमदनगर : अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त नगर जल्लोषच्या वतीने ५३१ झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असून, वृक्ष लागवडीचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.

सिद्धीबाग येथे अहमदनगर स्थापना दिनानिमित्त नगर जल्लोष परिवाराच्या वतीने ५३१ वृक्ष लागवड मोहिमेचा प्रारंभ उपमहापौर मालन ढोणे व ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा, अभिजित ढोणे, ज्येष्ठ नागरिक कैलास ढोरे, नारायण चिलका, पुरुषोत्तम बोगा, उल्हास ढोरे, राकेश बोगा, उद्यानप्रमुख उद्धव म्हसे, संतोष साळवे, राहुल मुथा, सोनू बोरुडे, आदी उपस्थित होते.

यावेळी जाधव म्हणाले की, नगर जल्लोष नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवीत आहे. अहमदनगर स्थापना दिनानिमित्त शहरात नगरजल्लोष परिवाराने ५३१ झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात शहरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले.