शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

संदीप वराळ हत्येप्रकरणी ११ जणांवर मोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 2:00 PM

प्रवीण रसाळ याच्यासह ११ जणांविरोधात नाशिक मोका न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप वराळ यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार प्रवीण रसाळ याच्यासह ११ जणांविरोधात नाशिक मोका न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे़ या प्रकरणातील तपासी अधिकारी आनंद भोईटे यांनी न्यायालयात ७०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे़ २१ जानेवारी रोजी वराळ यांच्या निघोज येथे भर चौकात टपरीतून बाहेर ओढून दहा ते बारा जणांच्या टोळीने निर्घून हत्या केली होती़ याप्रकरणी पोलीसांनी आरोपींना अटक करत या प्रकरणाला मोका लावण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्याकडे पाठविला होता़ या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे़