शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाइकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

विहीरीत पडलेला सापास सर्पमित्राकडून जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 6:31 PM

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील राजेंद्र शामराव जाधव यांच्या विहिरीत पडलेल्या सापाला पकडून सर्पमित्र भरत रामनाथ दिघे यांनी जीवदान दिले.

चांदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील राजेंद्र शामराव जाधव यांच्या विहिरीत पडलेल्या सापाला पकडून सर्पमित्र भरत रामनाथ दिघे यांनी जीवदान दिले.काल बुधवारी सकाळी जाधव यांच्या विहिरीत साप पडला असल्याचे सोनू सरोदे व भाऊसाहेब सरोदे यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ तळेगाव दिघे येथील सर्पमित्र भरत दिघे यांना संपर्क केला. एक तासाचा दिघेही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने चाळीस फूट विहिरीत पडलेल्या सापाला बाहेर काढले. प्रशिक्षण व अनुभव नसणा-या व्यक्तींनी सापाला पकडू नये असा सल्लाही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला. पकडलेला साप स्वत: त्यांच्या बाईकवर घेऊन जंगलात किंवा शेतात सोडून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर