शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सुपरवायझरचा खून करणा-या सुरक्षा रक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 6:57 PM

एमआयडीसीतील क्रॉम्प्टन कंपनीत गुरूवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ड्युटी लावण्यावरून झालेल्या वादातून सुपरवायझरवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणा-या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी परिसरातून अटक केली. 

अहमदनगर : एमआयडीसीतील क्रॉम्प्टन कंपनीत गुरूवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ड्युटी लावण्यावरून झालेल्या वादातून सुपरवायझरवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणा-या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी परिसरातून अटक केली. किरण रामभाऊ लोमटे (मूळ रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, हल्ली रा. बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लोमटे याने राजाराम नामदेव वाघमारे (वय ५०, रा. भिंगार) यांचा खून केला होता. यावेळी सुरक्षारक्षक अनिल उमाप यांच्यावरही लोमटे याने कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले होते. या घटनेनंतर उमाप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोमटे याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. शुक्रवारी पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे यांच्या पथकाने आरोपीस अटक केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी