शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मशिदीत सामुदायिक नमाज पठण; संगमनेरात २५ जणांविरोधात गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 4:27 PM

मशिदीमध्ये सामुदायिक नमाज पठण करणाºया २० ते २५ जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. गुरूवारी दुपारी दिडच्या सुमारास नगर रस्त्यावरील नाटकी परिसरातील इस्लामपुरा मशिदीत सामुदायिक नमाज पठण झाल्यानंतर हे लोक बाहेर पडत असताना सदर कारवाई करण्यात आली. यावेळी सहा जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित पळून गेले आहेत.

संगमनेर : मशिदीमध्ये सामुदायिक नमाज पठण करणाºया २० ते २५ जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. गुरूवारी दुपारी दिडच्या सुमारास नगर रस्त्यावरील नाटकी परिसरातील इस्लामपुरा मशिदीत सामुदायिक नमाज पठण झाल्यानंतर हे लोक बाहेर पडत असताना सदर कारवाई करण्यात आली. यावेळी सहा जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित पळून गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा ही कारवाई केली आहे.    सलमान अब्दुल शेख (वय ३५, रा. इस्लामपुरा, संगमनेर), माजीद हारून शेख (वय ३३, रा. नाईकवाडपुरा, संगमनेर), आजीमखान नासीरखान खान (वय ३८, रा. रेहमतनगर, ता. संगमनेर), निजामुद्दीन फकीर मोहमंद तांबोळी (वय ५९, रा. करूले, ता. संगमनेर), चॉँद अब्बास पठाण (वय ६५, रा. मेंढवण, ता. संगमनेर), शोएब शाबीर खान (वय २२, रा, सुकेवाडी रस्ता, संगमनेर) अशी ताब्यात घेतलेल्या सहा जणांची नावे आहेत.  मौलाना अकिल शकिर काकर, अलका फ्रुटवाला (नाव माहित नाही), सलीम मिश्री व इतर पळून गेलेले असे एकूण २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार बाळासाहेब मधुकर यादव यांनी फिर्याद दिली आहे.सहा जणांना पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणले असून या  सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.     सहायक पोलीस निरीक्षक एन. डी. पाटील, पोलीस उपनिरीक्षक माधव केदार, सहायक फौजदार बाळासाहेब यादव, राजेश गायकवाड, पोलीस नाईक शिवाजी डमाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे तपास करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी