शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ज्येष्ठ नेत्याकडून वाळू लिलावास विरोध करणा-या ग्रामस्थाला मारहाण, ‘या’ गावच्या ग्रामसभेतही झाला गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 11:27 AM

वाळू लिलावाला विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाला राहुरी कारखान्याच्या माजी अध्यक्षांनी  मारहाण केल्याने राहुरी तालुक्यातील रामपूर येथील ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला आहे.

 राहुरीवाळू लिलावाला विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाला राहुरी कारखान्याच्या माजी अध्यक्षांनी  मारहाण केल्याने राहुरी तालुक्यातील रामपूर येथील ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला आहे.

शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रामपूर येथे ग्रामसभा सुरू झाली. प्रारंभापासूनच या ग्रामसभेत वादावादीला सुरूवात झाली. याच दरम्यान प्रवरा नदीपात्रातील वाळू लिलावाचा विषय चर्चेला येताच ज्येष्ठ नेते, तथा राहुरी कारखान्याचे माजी अध्यक्ष यांनी  वाळू लिलावाला सहमती दिली.

    मात्र, ग्रामस्थांनी वाळू लिलावाला विरोध केला असता ‘त्या’ ज्येष्ठ नेत्याने कसलाही विचार न करता एका शेतकरी ग्रामस्थाला मारहाण केली.  लगेचच ‘त्या’ नेत्याच्या समर्थकांनीही दुसऱ्या ग्रामस्थाला मारहाण केली. वाळू लिलावासाठी हात वर करून मतदान घेण्यात आल्यानंतर वाळू लिलावाच्या विरोधात मतदानाचे पारडे  गेल्याने ज्येष्ठ नेत्याच्या रागाचा पारा वाढला.  या घटनेमुळे गावात तणाव वाढला होता.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीsandवाळूCrime Newsगुन्हेगारी