शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

राहुरीत सात दिवस लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 4:11 PM

राहुरी : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णाची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यू दर देखील वाढला आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता संपुर्ण तालुक्यात स्वयंस्फूर्तीने १० ते १७ सप्टेंबर या सात दिवसांच्या कालावधीत कडक लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे.

राहुरी : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णाची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यू दर देखील वाढला आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता संपुर्ण तालुक्यात स्वयंस्फूर्तीने १० ते १७ सप्टेंबर या सात दिवसांच्या कालावधीत कडक लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे.

तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. ही आकडेवारी रोखण्यासाठी उपाययोजना करावी म्हणून  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सुचनेवरून सोमवारी नगरपालिकेच्या सभागृहात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, मुख्याधिकारी श्रीनिवास कुर्हे, नगराध्यक्ष सत्यजित कदम, दादापाटील सोनवणे, डॉ. जयंत कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक, सर्व व्यापारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दोन तासांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 या आठ दिवसांमधे अत्यावश्यक सेवा वगळता पुर्ण व्यवहार हे ठप्प असणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीसह किराणा दुकाने, भाजी मंडई पुर्ण पणे बंद राहणार आहे. दुध संकलन सकाळ-संध्याकाळ दोन तास, मेडीकल स्टोअर्स सकाळी ९ ते १२ तर रूग्णालयांशी संलग्न असणारे मेडीकल, दवाखाने हे सुरू असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी केले आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी