शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
4
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
5
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
6
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
7
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
8
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
9
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
10
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
11
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
12
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
13
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
14
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
15
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
16
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
17
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
18
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
19
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
20
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

धक्कादायक! ...अन् 'त्याने' स्वत:च्याच दुकानात संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 11:59 AM

व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शिर्डी - शिर्डीमध्ये एका ५७ वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे स्वत: च्या मालकीच्या जनरल स्टोअर्समधील फॅनला दोरी बांधून गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम चुटके (५७) असं आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचं नाव आहे. नगर-मनमाड महामार्गावर हॉटेल सिद्धांतजवळ श्रीराम चुटके यांचे जनरल स्टोअर्स आणि कोल्डींक्सचे दुकान आहे. याच दुकानातील फॅनला दोरी बांधून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती शिर्डी पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधांले यांनी दिली आहे. कर्ज आणि त्यातच कोरोनाच्या संकटकाळात व्यवसाय ठप्प असल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

पोलीस तपासात नेमकं कारण समजू शकेल. मात्र 17 मार्चपासून साई मंदिर बंद असल्याने शिर्डीतील संपूर्ण अर्थकारणच ठप्प आहे. लॉकडाऊनचा दिर्घ कालावधी त्यानंतर अनलॉक होऊन देखील मंदिर बंदच असल्याने भक्त नाहीत आणि त्यामुळे अनेक व्यवसाय अडचणीत सापडेल आहेत. अनेकांचा रोजगार गेला आहे. कर्ज, हप्ते, घरखर्च अशा एक ना अनेक समस्या सतावत आहेत. अशाच नैराश्याचा हा बळी तर नाही ना असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव; मुख्यमंत्र्यांच्या बाजूच्या बंगल्यात सापडला रुग्ण

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; गाठला नवा उच्चांक

बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान

CoronaVirus News : श्वासोच्छवासाच्या योग्य पद्धतीने कोरोनावर करता येते मात; नोबेल विजेत्या तज्ज्ञाचा दावा

'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहितीय का?, बिग बींनी शोधलं उत्तर

"मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल डिझेलच्या किमती अनलॉक केल्या"

टॅग्स :shirdiशिर्डीDeathमृत्यूPoliceपोलिस