शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

श्रीगोंद्यात नागरिकांनी नगरपालिकेला दिल्या मूर्ती, प्रशासनाने एकत्रितपणे केले विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 12:34 PM

श्रीगोंदा ( जि. अहमदनगर): कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी घरोघर बसविलेल्या गणपतीच्या मुर्ती नगरपालिकेला दान दिल्या. पालिका,  तालुका प्रशासनाने एकत्रीतपणे या गणेश मुर्तीचे विसर्जन करून गणपती बाप्पाला  निरोप दिला.

श्रीगोंदा ( जि. अहमदनगर): कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी घरोघर बसविलेल्या गणपतीच्या मुर्ती नगरपालिकेला दान दिल्या. पालिका,  तालुका प्रशासनाने एकत्रीतपणे या गणेश मुर्तीचे विसर्जन करून गणपती बाप्पाला  निरोप दिला.

 

 

श्रीगोंदा नगरपालिकेने गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी तीन टॅक्टर सजविले होते. घरोघर जाऊन मुर्ती स्विकारल्या. प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, गटनेते मनोहर पोटे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, सतिश मखरे,प्रशांत गोरे, संतोष खेतमाळीस यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले.

 

प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी शहर तसेच तालुक्यात एक गाव एक गणपतीची संकल्पना मांडली.  त्यासही प्रतिसाद मिळाला होता.

 

पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले कोरोना संकटात शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास प्रतिसाद दिला. एकूण 15 ठिकाणी गणपती बसविण्यात आले. पेडगाव येथे 2 ठिकाणी मुलांनी गणपती बसविले. त्याचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले.

 

मनोहर पोटे म्हणाले,  शहरात एक गाव एक गणपतीची संकल्पना बाबासाहेब भोस यांनी मांडली.  शहरात एकाच ठिकाणी गणपती बसविण्याचा निर्णय झाला. घराघरात बसविण्यात आलेल्या गणेशाचे विसर्जन शांततेत केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी