शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांचा राजीनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 1:50 PM

श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरूषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे यांनी राजीनामा दिला आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरूषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे यांनी राजीनामा दिला आहे.माजी मंत्री बबनराव पाचपुते, भगवानराव पाचपुते, सदाअण्णा पाचपुते, बाळासाहेब महाडिक यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपुर्वी एक बैठक झाली. या बैठकीत सभापती, उपसभापती यांचे राजीनामे घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार नलगे व झिटे यांनी राजीनामा दिला.  सभापती पदासाठी शहाजी हिरवे तर उपसभापती पदासाठी मनिषा कोठारे यांची निवड निश्चित मानली जाते.श्रीगोंदा पंचायत समितीत भाजपाचे सात तर दोन्ही काँग्रेसचे पाच सदस्य आहेत. पण विखे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे अण्णासाहेब शेलार व रंजनी सिध्देश्वर देशमुख हे भाजपात मदत करण्याची शक्यता आहे मात्र बाबासाहेब भोस समर्थक आशाबाई सुरेश गोरे ह्या भाजपाच्या विरोधात भुमिका घेण्याची शक्यता आहे.विखेंचा निर्णय अंतिम  मी व सिध्देश्वर देशमुख विखे पाटलांच्या विचाराने राजकारण करीत आहे. सभापती व उपसभापती निवडीत विखे पाटीलांचा आदेश नुसार निर्णय घेणार आहे. मी सभापती पदासाठी इच्छुक नाही. - अण्णासाहेब शेलार, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा