शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

श्रीपाद छिंदमचा निषेध : संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 1:30 PM

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम आज होणा-या महापालिकेच्या सभेला येणार असल्याने संभाजी ब्रिगेडने निदर्शने करत निषेध केला.

ठळक मुद्देमहापालिकेच्या सभेला येण्याची शक्यता

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम  आज होणा-या महापालिकेच्या सभेला येणार असल्याने संभाजी ब्रिगेडने निदर्शने करत निषेध केला.यावेळी तोफखाना पोलिसांनी संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी यांच्यासह आठ ते दहा जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच महापालिका परिसरात पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वकतव्याची आॅडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर वातावरण तणावपूर्ण बनले होते. उपमहापौर छिंदम याने राजीनामा दिल्याचेही खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले होते.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShripad Chindamश्रीपाद छिंदम