शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Ahmednagar: ..तर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलन -अशोक ढवळे

By शेखर पानसरे | Published: April 27, 2023 1:22 PM

Ahmednagar: शेतकरी, कामगार, कर्मचारी, श्रमिकांच्या मागण्यांसाठी अकोले ते लोणी या तीन दिवसांच्या पायी मोर्चात श्रमिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हा मोर्चा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरावर काढण्यात येत नसून तो त्यांच्या कार्यालयावर काढण्यात येतो आहे.

- शेखर पानसरे संगमनेर - शेतकरी, कामगार, कर्मचारी, श्रमिकांच्या मागण्यांसाठी अकोले ते लोणी या तीन दिवसांच्या पायी मोर्चात श्रमिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हा मोर्चा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरावर काढण्यात येत नसून तो त्यांच्या कार्यालयावर काढण्यात येतो आहे.आम्ही लोणीच मध्येच चर्चा करणार, असे काही नाही. संगमनेरातही चर्चा करू. मात्र, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलन करण्यात येईल. असे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून बुधवारी (दि.२६) निघालेला मोर्चा संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील श्री रामेश्वर मंदिर परिसरात मुक्कामी होता. येथे गुरुवारी (दि.२७) अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ढवळे यांनी प्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, वनाधिकार कायद्याची न्याय अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. 

गेल्या चार-पाच वर्षात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, याकडे सरकार गांभीर्याने पाहिला तयार नाही. विमा कंपन्यांकडून देखील नुकसान भरपाई मिळत नाही. शेतमालाचे भाव सातत्याने कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के भावाची हमी द्यावी. आदी मागण्या आमच्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील