शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

खास शिक्षकांसाठी ‘‘उमलती मुले-सुगंधित फुले’’

By admin | Published: September 05, 2014 11:42 PM

अहमदनगर : लोकमत सखी मंचच्या वतीने खास शिक्षक दिनाचे औचित्य साधून सखी मंच सदस्या व शिक्षकांसाठी ‘‘उमलती मुले-सुगंधित फुले’’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदनगर : लोकमत सखी मंचच्या वतीने खास शिक्षक दिनाचे औचित्य साधून सखी मंच सदस्या व शिक्षकांसाठी ‘‘उमलती मुले-सुगंधित फुले’’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि. ०६ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजता रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती हॉल, समर्थ शाळेसमोर, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी येथे हा कार्यक्रम होणार आहे. पुणे येथील समुपदेशक व गोल्ड मेडलिस्ट (पुणे विद्यापीठ) अंजली तापडीया या मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सखी मंच सदस्या शहरातील सर्व शिक्षक-शिक्षिका यांच्यासाठी मोफत असणार आहे.स्पर्धेच्या युगात मुलांना पुढे कसं आणावं, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकं काय करायला हवं? मुलांवर योग्य संस्कार व्हावेत म्हणून कोणता मार्ग निवडावा? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. तसेच बाल मनोविज्ञान आणि पालक-बालक संबंध या विषयावर आधारीत स्लाईड शो सह व्याख्यानाचा प्रत्येक आई-बाबांनी अनुभवावा असा हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमास येतांना मुलांना सोबत आणू नये.(प्रतिनिधी)