शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्षांचे श्रीरामपुरकरांनी अनुभवले वादळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 7:37 PM

बर्फ सुरू होताच भारतात आगमन : भारतात भोरड्या, गुलाबी मैना नावाने परिचित

- शिवाजी पवार

श्रीरामपूर : ‘पंछी, नदीया, पवन के झोंके! कोई सरहद ना इन्हे रोके, !!  सरहद तो इन्सानों के लिए हैै,! सोचो हमने, क्या पाया, इन्साँ होके’!! या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या काव्य पंक्तीचा येथे उल्लेख करण्यामागे कारण विशेषही तसेच आहे. युरोपातील रोझी पास्टर जे भोरड्या, गुलाबी मैना या नावाने ओळखले जाणारे पक्षी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्यावर मुक्कामी आले आहेत. या ठिकाणी ते गेली दहा वर्षे सातत्याने येतात. युरोपात म्हणजेच त्यांच्या मूळ गावी बर्फवृष्टी सुरू होताच हे पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापत भारताकडे झेपावतात. 

डिसेंबर-जानेवारी हे हिवाळ्यातील दोन महिने त्यांचा येथे सहवास असतो. अशोक साखर कारखाना कार्यस्थळावरील इमारतींवर एकत्र जमून सूर्यास्तानंतर ते आकाशात कवायती सादर करतात. ते पाहण्यासाठी पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींची मोठी गर्दी होते. अवघा दहा मिनिटे होणारा आकाशातील त्यांचा अदभूत थरार अचंबित व तितकाच आकर्षित करणारा ठरतो. विशेष म्हणजे वडाच्या एका झाडावर रात्री त्यांचा मुक्काम ठरलेला आहे. 

शेतातील पिकांचे अवशेष, किडे हा त्यांचा आहार. शेतकरी व अन्य नागरिकांना कसलेही आर्थिक वा मानसिक नुकसान पोहोचू न देता ते या ठिकाणी आपले नाते व मैत्री जोडतात. हे नाते प्रत्येक वर्षी अधिक घट्ट होते आहे. जारो मैैलाच्या आपल्या प्रवासादरम्यान शांतता, सहजीवन यांचाच जणू ते संदेश देणारे दूत ठरले आहेत.

दहा वर्षे सातत्याने येतात

युरोपातील रोझी पास्टर जे भोरड्या, गुलाबी मैना या नावाने ओळखले जाणारे पक्षी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्यावर मुक्कामी आले आहेत. या ठिकाणी ते गेली दहा वर्षे सातत्याने येतात. युरोपात म्हणजेच त्यांच्या मूळ गावी बर्फवृष्टी सुरू होताच हे पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापत भारताकडे झेपावतात.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र