शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

आमदाराकडून केडगाव प्रकरणाला राजकीय रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 5:22 AM

केडगाव हत्याकांडाला शिवेसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी राजकीय वळण देऊन त्याचा राजकीयदृष्ट्या फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे़

अहमदनगर : केडगाव हत्याकांडाला शिवेसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी राजकीय वळण देऊन त्याचा राजकीयदृष्ट्या फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे़ या घटनेला शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय रंग दिला जात आहे़ शिवसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात येऊ नये, यासाठी नि:पक्षपातीपणे तपास करणाऱ्या यंत्रणेवरच संशय घेतला जात आहे़ त्यामुळे केडगाव हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे द्यावा, असा अहवाल जिल्हा पोलीस प्रशासनाने गृहविभागाकडे पाठविला आहे़केडगाव हत्याकांडाचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास वर्ग करण्यासंदर्भात पोलीस महासंचालकांकडे अहवाल पाठवण्यात आला़ अहवालात राठोड यांच्यासह त्यांचा शिवसेना शहर प्रमुख यांच्या राजकीय हस्तक्षेपाची यादीच सादर केली आहे़